शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

येवल्यात संत सावता महाराज प्रतिमेची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:11 IST

येवला : येवल्यात संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. माळी समाजात जन्माला आलेल्या सावता माळी महाराजांना बालपणापासून भगवतभक्तीची ओढ होती. परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भक्तीत तल्लीन होत. कर्म हाच माझा परमेश्वर, हा मोलाचा विचार त्यांनी आपल्या अभंगरचनांमधून जनतेपुढे मांडला. ‘कांदा, मुळा, भाजी,अवघी विठाई माझी, लसून, मिरची, कोथिंबिरी अवघा भरला माझा हरी’ .. या अभंगातून त्यांनी कर्माबाबत सुरेख विवेचन केले आहे.

येवला : येवल्यात संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. माळी समाजात जन्माला आलेल्या सावता माळी महाराजांना बालपणापासून भगवतभक्तीची ओढ होती. परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भक्तीत तल्लीन होत. कर्म हाच माझा परमेश्वर, हा मोलाचा विचार त्यांनी आपल्या अभंगरचनांमधून जनतेपुढे मांडला. ‘कांदा, मुळा, भाजी,अवघी विठाई माझी, लसून, मिरची, कोथिंबिरी अवघा भरला माझा हरी’ .. या अभंगातून त्यांनी कर्माबाबत सुरेख विवेचन केले आहे.दत्तवाडी येथील समाज मंदिरात सकाळी सावता माळी यांच्या मूर्तीस स्नान घालून पूजा करण्यात आली. यावेळी आकर्षक सजविलेल्या रथांत संत सावता महाराजांची प्रतिमा ठेवण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. याप्रसंगी दत्तवाडी येथून सावता महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दत्तवाडी, पानमळा, शनि पटांगण, बुरु ड गल्ली यामार्गे सावता महाराज यांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. दत्तवाडी या ठिकाणी पालखी मिरवणूक सांगता होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सावता मंडळ, जय जनार्दन मंडळ, नवनाथ मित्रमंडळ, एकता मित्रमंडळ, न्यू सावता मित्रमंडळ, ओम कलहार मित्रमंडळ,सावता महाराज उत्सव समिती आदींनी परिश्रम घेतले.