शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ऑक्सीजन तुटवड्याचा प्रश्‍न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 16:20 IST

येवला : शहरातील खाजगी रूग्णालयांसह उपजिल्हा रूग्णालय आणि नगरसुल ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सीजन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी.

येवला : शहरातील खाजगी रूग्णालयांसह उपजिल्हा रूग्णालय आणि नगरसुल ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सीजन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रमुख सहा खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केले जात असून उपजिल्हा रूग्णालयासह नगरसुल ग्रामीण रूग्णालयात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर करण्यात आले आहे. परिणामी ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने रूग्णालयांनी बेड क्षमता असतांनाही क्षमतेपेक्षा कमी बेड सुरू ठेवले आहेत. परिणामी रूग्णांची गैरसोय होते आहे.उपजिल्हा रूग्णालयाची ६७ बेडस्ची क्षमता असतांना ऑक्सीजन तुटवड्यामुळे ४३ बेडस सुरू ठेवण्यात आले आहे तर नगरसुल येथील ग्रामीण रूग्णालयाची ३० बेडस्ची क्षमता असतांना २५ बेडस सुरू ठेवण्यात आले आहेत. उपजिल्हा रूग्णालय येथे ऑक्सीजन प्लांट मंजूर झालेला असून तो कार्यान्वीत होण्यासाठी अवधी जाणार आहे. तर नगरसुल ग्रामीण रूग्णालयासाठी किमान जादा ऑक्सीजन सिलेंडर देणे तातडीचे बनले आहे.नगरसुल ग्रामीण रूग्णालयात सद्यस्थितीला २ वैद्यकीय अधिकारी, २ डाटा एंट्री ऑपरेटर, १ औषध निर्माण अधिकारी, २ वार्ड बॉय, सफाई कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे आहे त्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो आहे. सदर पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.(११ येवला)

टॅग्स :yevla-acयेवलाgram panchayatग्राम पंचायत