शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बस आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:29 IST

नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली.  या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देवाडीवऱ्हेजवळील घटना : चालक- क्लिनर बचावले

वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली.  या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मुंबईहून नाशिक मार्गे उत्तर प्रदेशकड़े जाणारी खासगी बस (क्रमांक यूपी ६५ ईटी ०००१) वाडीव-हे पोलीस स्टेशन हद्दीतील बैसाखी पंजाब समोर येताच बसमधील वायरने शार्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला.  यावेळी चालक व क्लीनर हे दोघेच बसमध्ये असल्याने त्यांनी बसमधून उडी घेत आपले जीव वाचवले, मात्र काही क्षणात बसने मोठा पेट घेतला.  जवळील गांधी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिक यांनी  ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने नाशिक महानगरपालिकेच्या  अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.  त्यांनी  आग आटोक्यात आणली. यावेळी वाडीव-हे पोलीस व महामार्ग पोलीस यांनी खासगी क्रेनने जळलेली बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. अधिक तपास वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खांदवे करीत आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात