शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून पुरोहित एकांकिका स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:36 IST

शतक महोत्सव साजऱ्या करणाºया नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि.२६ डिसेंबर रोजी पु. इ. स्कूल नाशिकरोड येथे करण्यात येणार आहे.

नाशिक : शतक महोत्सव साजऱ्या करणाºया नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि.२६ डिसेंबर रोजी पु. इ. स्कूल नाशिकरोड येथे करण्यात येणार आहे.  या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई येथील सुप्रसिद्ध सिने, नाट्य अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नाशिकरोड संकुलात सादर होणाºया एकांकिका स्पर्धेत नवीन मराठी शाळा (घर २१ व्या शतकातले), कै. जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल (अशी पाखरे येती), श्रीमती र. ज. चौव्हाण (बिटको), गर्ल्स हायस्कूल (पराधीन आहे जगाती), पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल (मला मोठं व्हायचय), आरंभ महाविद्यालय (रणरागिणीचे बलिदान), महिला महाविद्यालय (तिचं अस्तित्व) या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. यानंतर संस्थेच्या नाशिक, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुल ठिकाणी त्या परिसरातील शाळा एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. या एकांकिकांचे बक्षीस वितरण गुरुवार, दि. ३ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. प्रतिभावान दिग्दर्शक व संस्थेतील माजी मुख्याध्यापक कै. वा. श्री. पुरोहित यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते.संस्थेतर्फे सातत्याने गत ४० वर्षांपासून महाराष्ट्रातील शालेय स्तरावरील ही एकमेव एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धांतून अभिनेता डॉ. गिरीश ओक, दिग्दर्शक कै. राजू पाटील यांसह असंख्य कलाकार चित्रपट सृष्टीला मिळालेले आहेत. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक