शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

पुरोहित एकांकिका स्पर्धेत वाढती चुरस

By admin | Updated: December 23, 2015 23:22 IST

पारितोषिक वितरण : जिल्ह्यातील शाळा व नाट्यसंस्थांचा सहभाग

नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या कै. वा.श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेत जिल्ह्यातील शाळा नाट्यसंस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. मंगळवार दि. १५ रोजी येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन रंगकर्मी किरण समेळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मधुकर जगताप होते. बुधवारी विद्या प्रबोधिनी शाळेचे एक होता वाघ, श्रीमती सुनंदा लेले विद्यालयाची रानमेवा पक्ष्यांना ठेवा, रंगुबाई जुन्नरे शाळेची रावणातला राम, कृपा सामाजिक संस्थेची सपान तर लोकहितवादी मंडळाची अंधार फुले या एकांकिका सादर झाल्या. अंधार फुले या एकांकिकेचे लेखन मुकुंद कुलकर्णी यांनी, तर दिग्दर्शन प्रशांत वाघ यांनी केले. यात ओम पवार, इशा देव,दिशांत भास्कर, रेणूका कोठारकर, शाल्वी देशपांडे, स्वाती मोरे ऋषिकेश पवार आदिंनी भूमिका केल्या. या स्पर्धेत विविध विषयांवर आधारित व बालकांच्या समस्या मांडणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. येथील आनंद ऋषी विद्यालयाची शुरा मी वंदिले, यशोधामाता बिटको गर्ल्स हायस्कूलचे कुणाच्या खांद्यावर, धनवर्धिनी संस्थेचे केल्याने होत आहे रे, एचएएल मराठी शाळेचे मेरिट, प्रबोधिनी ट्रस्टचे शहाणपण देगा देवा या एकांकिका सादर झाल्या. गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार एकांकिका सादर होणार आहेत. दुपारी ३ वाजता संदेश कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे, असे आयोजकांनी कळविले.