शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोड परिसरातील अनैतिक व्यवसायावर छापा

By admin | Updated: February 8, 2017 01:09 IST

गंगापूररोड परिसरातील अनैतिक व्यवसायावर छापा

नाशिक : ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गंगापूर पोलिसांनी सोमवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ पोलिसांनी व्यवसाय चालविणाऱ्या दोघांसह दोन ग्राहकांना अटक केली असून, दोन महिलांची सुटका केली आहे़ या प्रकरणी चौघा संशयितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़  गंगापूररोडवरील आयडीबीआय बँकेच्या मागे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटमध्ये असलेल्या ‘अ‍ॅक्वम स्पा’मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांना मिळाली होती़ त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या स्पावर छापा टाकला असता संशयित सूरज मनीष शहा व कुणाल रव्ांींद्र जोशी हे दोन उत्तर भारतीय महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत होते़ पोलिसांनी या दोन्ही महिलांची सुटका करून मसाजच्या नावाखाली आलेले गिऱ्हाईक चिन्मय भरत तांबट (रा. रामवाडी, आदर्शनगर, पुष्पक अपार्टमेंट, नाशिक) व सचिन भगवान पोरजे (रा. वडनेर दुमाला, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. या संशयितांकडून पोलिसांनी ९ हजार ५०० रुपये रोख व साहित्य जप्त केले असून, स्पा चालक शहा व जोशी या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ गंगापूररोडवरील उच्चभू वसाहतीत अनेक दिवसांपासून अनैतिक व्यवसायाचे प्रकार वाढील लागल्याची तक्रार होती. (प्रतिनिधी)