शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्यांचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:20 IST

वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे

ठळक मुद्देआवक घटली : थंडीचा परिणाम

पंचवटी : वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. पंधरवड्यापूर्वी दिवाळीचा सण असल्याने बाजार समितीत व्यापारी शेतमाल खरेदीसाठी नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला होता. सणासुदीचे दिवस असल्याने शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटलेली होती.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आवक कमी झाली असली तरी मागणी टिकून असल्याने व त्यातच सध्या थंडीची चाहूल लागल्याने अनेक ठिकाणी थंडीमुळे शेतातील उभ्या पिकांचा फुलोरा सुकून जात असल्यामुळे आवक घटलीआहे.आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवत असून, आगामी कालावधीत आवक आणखी घटली तर बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले आहे. पंधरवाड्यापूर्वी ३० रुपये प्रति जाळी दराने विक्री झालेल्या कारली जाळीला शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीत २०० रुपये असा बाजारभाव मिळाला तर २० रुपये १८ नग दराने विक्री झालेल्या भोपळा मालाला १४० रुपये दर मिळाला. वांगे ५०० रुपये जाळी तर काकडी ६५० रुपये प्रति जाळी दराने विक्री होत आहे.हिवाळा सुरू झाल्याने थंडीचा परिणाम पिकांवर जाणवत आहे. थंडीमुळे कारले, भोपळा व अन्य शेतमालाचा फुलोरा सुकून जात आहे त्यामुळे फुलोरा वाढत नाही परिणामी आवक घटली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी