शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे दर घसरल्याने पंतप्रधानांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:28 IST

राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

ठळक मुद्देउत्पादक संतप्त : खर्डेतील शेतकऱ्याचे पत्र

खर्डे : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.केंद्र सरकारने कांद्याला नुकतेच जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून वगळले आहे; परंतु कांद्याच्या दरातील घसरण थांबण्यास तयार नाही. आधी अतिवृष्टी, नंतर निर्यातबंदी व आता कोरोना महामारीमुळे एकामागून एक लॉकडाउनमुळे कांद्याचे दर सतत घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात रविवारी कांदा उत्पादक शेतकºयांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे आपल्या व्यथा कळविल्या. अशा परिस्थितीत भविष्यात कांद्याचे दर अजून कोसळण्याची भीती शेतकºयांना भेडसावत आहे. त्यामुळे केंद्राने आमचा कांदा २० रु. प्रतिकिलो दराने खरेदी करून शेतकºयांच्या पाठीशी उभे रहावे, अशी विनंती मोदी यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील इतर शेतकºयांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप भदाणे यांनी केले. यावेळी खर्डे गावातील कांदा उत्पादक शेतकरी व कृष्णा जाधव, बापू देवरे, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार आदी शेतकरी उपस्थित होते.प्रतिकिलो २० रुपये या दराने केंद्राने कांदा खरेदी करावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने एक लाख शेतकºयांच्या व्यथा पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे कळवून आंदोलनात सहभाग घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्या चाल- बंद असल्याने शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे.

टॅग्स :onionकांदाNarendra Modiनरेंद्र मोदी