शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वणी ग्रामपालिकेतर्फे प्रतिबंधक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:08 IST

कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपालिकेकडून शहराच्या विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.

वणी : कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपालिकेकडून शहराच्या विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.शहराची संख्या सुमारे पंचवीस हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात नवनवीन वसाहती तसेच रो हाऊसेस व अपार्टमेंट यांची भर पडल्याने लोकसंख्येत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग होत असल्याने शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वणी ग्रामपालिकेकडून देखील आपल्या परिने उपाययोजना राबविल्या जात आहेत. परिसर स्वच्छतेसाठी घंटागाडीचा उपक्र म यशस्वीपणे सुरु आहे . मात्र सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या मागणीनुसार ग्रामपालिकेने शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. टप्याटप्याने ग्रामपालिका कार्यक्षेत्रात फवारणी केली जाणार आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा घंटागाडीतच टाकावा व संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी करु नये तसेच लॉकडाऊन काळात घराबाहेर पडू नये असे आवाहनन सरपंच सुनिता भरसठ, उपसरपंच मनोज शर्मा, ग्रामपंचायत सदस्य विलास कड, देवेंद्र गांगुर्डे व ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत