शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 18:45 IST

पेठ - महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंकाच्या पेठ तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब मगर तर सरचिटणीसपदी सतिश बच्छाव यांची बिनविरोध निवड करण्यात आले.

पेठ पंचायत समिती सभागृहात राज्य महासंघाचे उपाध्यक्ष कैलास वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली , जिल्हाअध्यक्ष अरु ण आहेर यांच्या उपस्थितीत कर्मचारी मेळाव्यात नवीन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष - बाळासाहेब मगर,सरचिटणीस -सतीश बच्छाव, कोषाध्यक्ष -जीवण पारधी,कार्याध्यक्ष -जी. जी. बागुल,मानद अध्यक्ष -एस. एल. राठोड,उपाध्यक्ष -बी. एस. सादवे, उपाध्यक्ष महिला - श्रीमती कुमावत, सहसचिव - डी. डी. भुसारे, संघटक -डॉ. वाय. एस. शिंदे, रवींद्र महाले, ई. आर. गावित, सुभाष भोये, शेखर चित्ते, विनता परदेशी, श्रीमती खरक ,सल्लागार -विश्वास पठाडे यांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा संघटक नामदेव भोये , स्थापत्य अभियांत्रिकी जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे , कृषी विस्तार अधिकारी जयंत गारे , बापू सादवे, बी. एस. पवार, पी. सी. पाडवी, संचालक विजय पवार , ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष बाळू खंबाईत , कक्ष अधिकारी राजेंद्र खैरनार यांच्यासह संलग्न संघटना पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती