शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेला प्रारंभ आज सिंहस्थाचे सादरीकरण : उद्या रंगीत तालीम

By admin | Updated: May 29, 2014 00:53 IST

नाशिक : नैसर्गिक वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या विविध शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी जिल्‘ातील शासकीय अधिकार्‍यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या कार्यशाळेचा शुभारंभ आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ बी. बी. गडनाईक व जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक : नैसर्गिक वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या विविध शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी जिल्‘ातील शासकीय अधिकार्‍यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या कार्यशाळेचा शुभारंभ आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ बी. बी. गडनाईक व जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ गडनाईक यांनी आदर्श आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, कोणतीही आपत्तीची घटना घडल्यावर संबंधित यंत्रणांनी कोणती कार्य पद्धती अवलंबली पाहिजे, घडलेल्या घटनेला तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी, नियंत्रण यंत्रणेचा प्रतिसाद मिळण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात याचे सादरीकरण केले. आग, पाऊस, चक्रीवादळ, पूर याचबरोबर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक आपत्ती व तिचे स्वरूप वेगवेगळे असल्याने तिच्यावर मात करण्यासाठीदेखील प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी भिन्न असते, त्यामुळे प्रत्येक आपत्ती व त्यासाठी लागणारी यंत्रणा व अन्य सहकारी खात्याने त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावयास हवे, असे सांगितले. प्रत्येक खात्याच्या प्रमुखाशी समन्वय साधला जाणे व आपत्तीचे स्वरूप, त्याचे होणारे परिणाम याचा विचारही करायला हवा, याबाबत त्यांनी माहिती दिली. प्रारंभी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यात तंत्रज्ञानाच्या युगात तसेच विविध इलेक्ट्रॉनिक साधनांच्या प्रगतीमुळे आज कोणतीही आपत्ती घडली तर तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी साधनांची मदत होते व आपत्ती काळात व्यवस्थापन करणे सोपे जाते, असे सांगितले. या बैठकीस पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत पोतदार, उपआयुक्त प्रकाश वाघमोडे, अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सिंहस्थ कुंभमेळा अधिकारी महेश पाटील, तसेच जिल्‘ातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. आज सादरीकरणराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ तज्ज्ञ निवृत्त मेजर कर्नल व्ही. के. दत्ता हे गुरुवारी टेबल टॉक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी विविध खात्यांनी तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडाही यावेळी सादर करण्यात येऊन त्यातील उणिवा व त्रुटींबाबत चर्चा करण्यात येणार आहे.