शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
5
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
6
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
8
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
9
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
10
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
11
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
12
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
13
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
14
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
15
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
16
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
17
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
18
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
19
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
20
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं

‘रफी तेरी याद में’ कार्यक्रमात बहारदार गीतांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:28 AM

रेवतीश्री प्रॉडक्शनच्या वतीने सदाबहार ‘रफी तेरी याद में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सादर झाला.

नाशिक : रेवतीश्री प्रॉडक्शनच्या वतीने सदाबहार ‘रफी तेरी याद में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सादर झाला.या कार्यक्रमात रफी यांची विविध सुप्रसिद्ध गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘अकेले है चले जाओ’, ‘आज पुराणी राहोंसे’, ‘याद न आए’, ‘तुम जो मिल गये हो’, ‘रात के हमसफर’, ‘खोया खोया चॉँद’, ‘लिखे जो खत तुझे’, ‘दिवाना हुवा बादल’, ‘जो वादा किया वो’ यांसारख्या सुप्रसिद्ध गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गायक श्रीनिवास सोनवणे व मृणाली मालपाठक यांनी आपल्या आवाजात हे सर्व गीत सादर केले. तसेच कार्यक्रमाचे निवेदक प्रवीण पोतदार यांनी आपल्या अनोख्या शैलीत उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमासाठी नवीन तांबट यांनी तबला, सुहास खरे-ढोलक, तांबट निनाद (की-बोर्ड), महेश कुलकर्णी-गिटार, प्रसाद भालेराव-आॅक्टापॅड यांची साथसंगत लाभली.

टॅग्स :Mohammed Rafiमोहम्मद रफीcultureसांस्कृतिक