शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘निफ’ महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:17 IST

मेट्रो फाउंडेशन आॅफ इंडिया आणि कलावैभव संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांस्कृतिक कला संचलनालय, महाराष्ट शासन यांच्या सहकार्याने आयोजित नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात ‘निफ २०१८’च्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर आधारित चित्रपट, लघुपट, माहितीपटांची रेलचेल पहायला मिळाली.

नाशिक : मेट्रो फाउंडेशन आॅफ इंडिया आणि कलावैभव संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांस्कृतिक कला संचलनालय, महाराष्ट शासन यांच्या सहकार्याने आयोजित नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात ‘निफ २०१८’च्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर आधारित चित्रपट, लघुपट, माहितीपटांची रेलचेल पहायला मिळाली. रावसाहेब थोरात सभागृह व सातपूरच्या बिएलव्हीडी हॉल येथे दिवसभरात शनिवारी (दि. २४) सकाळपासून ‘द इनर साउंड’, ‘गोवा द लॅँड आॅफ शिवा’,‘टॉम’, ‘शुक’, ‘जरुरी’,‘जरुरत है’, ‘तुझ बरयं बाबा’,‘चोरी’, ‘आशीर्वाद’, ‘लुकिंग द स्टार्ट आॅफ कोर्सिका’,‘लिबराट मी’,‘परसेप्ट अ‍ॅँड प्रॅक्टस’, ‘भूक’, ‘काळी’, ‘भेद’, ‘टर्निंग पॉईंट’, ‘गुणवत्ता’, ‘लव्हाळ’, ‘दृढ निश्चय’, ‘अमरप्रेम’, ‘माझा भिरभिरा’ आदी विविध चित्रपटांचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. सातपूरच्या बीएलव्हीडी हॉल येथे पुणे येथील प्रसिद्ध समुपदेशक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाºया युवांना मार्गदर्शन केले.बदलत्या जीवनशैलीत आरोग्यावर द्यावा भरपुण्याच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ तथा लग्न सल्लागार डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी शनिवारी (दि.२५) झालेल्या मार्गदर्शनसत्रात तरुणी व महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या काळात तरु ण मुली व महिलांच्या मानसिक व शारीरिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, याचा विपरीत परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसंपन्न जीवन असण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘मिस आणि मिसेस महाराष्ट्र इंडिया-२०१८’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या तरु णी आणि महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निफचे फेस्टिवल आयोजक मुकेश कणेरी, प्रिया कणेरी, फ्रेंच कलाकार मरियानी बोर्गो, इमेज कॅन्सल्टंट स्मिता गणेश, सौंदर्यवती नूतन मिस्त्री तसेच निफ मिस इंडियाच्या स्पर्धक उपस्थित होत्या. यावेळी इमेज कॅन्सल्टंट स्मिता गणेश, मिसेस २०१८ इंडिया इंटरनॅशनल क्लासिक ब्युटी क्वीन नूतन मिस्त्री यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, निफ अंतर्गत होत असलेल्या निफ मिस आणि मिसेस महाराष्ट्र इंडिया-२०१८ ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी (दि.२५) अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

टॅग्स :cinemaसिनेमा