शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलअखेरपासूनच खरिपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 22:59 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे. कोरोनामुळे भाजीपाला व फळभाज्यांच्या बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सध्याच्या पिकावर नांगर फिरवून खरिपाची तयारी सुरू केली आहे.खरिपाच्या पिकासाठी अनेक कोरडवाहू शेतकरी मे महिन्याच्या मध्यापासूच मशागत सुरू करतात. यात प्रारंभी जमिनीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी परिसरात पालापाचोळा अथवा उरलेला पेंढा जाळून रोपवाटिकेसाठी जागा तयार केली जाते. प्रामुख्याने भात व नाचणी पिकांसाठी अशी प्रक्रिया अवलंबली जाते परंतु, यावर्षी काही बागायतदार शेतकरीही सोयाबीन पेरण्यापूर्वी जमिनीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण व मशागत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.--एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अशाप्रकारे शेत रिकामे करून संपूर्ण मे महिन्यातील उन्हात वाळवून जमिनीचे नैसर्गिकरीत्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी अनेक शेतकरी विक्री व्यवस्था उपलब्ध नसलेली बागायती पिके काढून खरिपासाठी शेती तयार करण्यात व्यस्त झाले आहेत

टॅग्स :Nashikनाशिक