शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी राहुल पाटील : प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी यात्रा करा; गर्दीचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:24 IST

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देयंत्रणांनी पालिकेस सहकार्य करावे प्लॅस्टिकमुक्त, निसर्गपूरक यात्रा

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी केले, तर यात्रा शांततेत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी जनतेने व सर्व यंत्रणांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी शनिवारी (दि.६) त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सर्व यंत्रणा अधिकाºयांच्या यात्रा नियोजन बैठकीत केले.१२ जानेवारीला संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त लाखो भाविक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने होणाºया गर्दीचे नियोजन करून भाविकांना सुखसुविधा उपलब्ध करून देत यंदाची यात्रा प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी व पर्यावरणपूरक करण्यासाठी येणाºया भाविकांकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करून प्लॅस्टिकमुक्त यात्रा, निसर्गपूरक यात्रा करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी राहुल पाटील बैठकीत केले. बैठकीस तहसीलदार महेंद्र पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्यामराव वळवी, श्रीसंत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंडगे आदी उपस्थित होते. नगरपालिकेने त्र्यंबक शहरात व वनविभागाने फेरी सुरू होणाºया वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यावर (फेरीमार्ग) कापडी किंवा कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभी करण्याची सूचना करून प्लॅस्टिकमुक्त यात्रा करण्याच्या सूचना केल्या. संत निवृत्तिनाथांची यात्रा पर्वकालाच्या पार्र्श्वभूमीवर शासकीय पातळीवर नियोजनाचा आढावा घेतला. या वर्षापासून संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा आपल्या सर्वांच्या सहभागाने निर्मलवारी म्हणून पार पाडत आहोत, त्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करून काम करण्याचे आवाहन केले. शहरात आलेल्या भाविकांना त्र्यंबक नगर परिषदेतर्फे मूलभूत सुविधा देण्यासाठी पालिकेस सर्वच यंत्रणांनी सहकार्य करावे आदी सूचन करून उपस्थितांचे आभार मानून शेवटी त्र्यंबकेश्वरमध्ये भरणारी वर्षातील सर्वात मोठी संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा निर्मलवारी म्हणून पार पाडण्याचे आवाहनकेले.सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचनानियोजनाबाबत असलेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वर देवस्थानास प्रांताधिकारी यांनी कुशावर्त तीर्थावर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करून मंदिर परिसरात होणाºया गर्दीचे नियोजन करण्याबरोबरच दुर्दैवाने अपघातप्रसंगी मंदिरातून भाविकांना बाहेर पडण्याचा मार्ग तयार करण्याच्या सूचना केल्या. परंतु या आर्थिक विषयाशी निगडीत असलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी विश्वस्त मंडळ काय कारवाई करणार यासाठी विश्वस्त उपस्थित राहणे गरजेचे असताना कर्मचारी पाठविला. याबाबत प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांच्याशी चर्ची केली असता आम्ही फक्त विश्वस्तांच्या कानी टाकू असे सांगितल्याने कुशावर्त तीर्थावर सीसीटीव्ही बसणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.