शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

खंडेराव महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:04 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत व प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

चांदोरी : महाराष्ट्राचे कुलदैवत व प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.शनिवारपासून (दि. ८) यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. याकरिता जहागीरदार पुष्कर हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला यात्रोत्सवास प्रारंभ होतो. खंडेराव महाराज, हेगडी प्रधान मंदिर, दीपमाळ आकर्षकरीत्या सजविले आहे. खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची मंदिरात गर्दी असते. तीन दिवस चालणाºया यात्रोत्सवासाठी ग्रामपालिकेने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरास रंगरंगोटी करून रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती होऊन मांडव टाकला जाणार आहे. संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. बारागाड्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. बारागाड्या बघण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात. ग्रामपालिकेने यात्रा परिसराची स्वच्छता करून वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे.

खंडेराव महाराज यात्रोत्सव एकाच दिवशी आल्याने सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती, शांतता समिती, ग्रामरक्षक दल आदींच्या माध्यमातून शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यात येणार आहे.- अनिल गडाख, पोलीसपाटील, चांदोरी

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे