शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला  शस्त्रसाठा प्रकरणी पोलिसांची सावधगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:18 IST

चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे.

ठळक मुद्देअधिकाºयांकडून कु ठलीही माहिती दिली जात नाहीधागेदोरे तपासी यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्यता दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क

नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे.सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे; मात्र याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकाºयांकडून कु ठलीही माहिती दिली जात नाही किंवा तपास कुठल्या दिशेने पुढे सरकला आहे, तपासाबाबतची प्रगती आदींच्या बाबतीत कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांनाही न देता अत्यंत सावधगिरीने व सूक्ष्मरीत्या या प्रकरणाचा े पोलीस यंत्रणा तपास करीत आहे. एकूणच यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्यासारखे असून, महत्त्वाचे धागेदोरे तपासी यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही व पोलीस यंत्रणेला खात्रीलायक धागेदोरे व उर्वरित संशयित आरोपींचा थांगपत्ता तसेच लुटलेल्या शस्त्रांपैकी काही शस्त्रे कुठे लपविली किंवा कोणाला विक्री केली याचा तपास केला जात आहे. सर्वच शक्यता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क झाले असून, पथकाने नाशिकला येऊन स्थानिक अधिकाºयांशी चर्चाही केली आहे. संशयितांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. तसेच बेशुद्ध करण्याच्या औषधांच्या बºयाच बाटल्या व ४८ हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. यावरून या सर्व प्रकरणाची व्याप्ती भली मोठी असून, त्याविषयी गुप्तता बाळगण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेसह संपूर्ण तपास यंत्रणेला गृह विभागाकडून मिळाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.