शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तरुणसागरजी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:16 IST

जैन मुनीश्री आचार्य तरुणसागरजी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर गाझियाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक : जैन मुनीश्री आचार्य तरुणसागरजी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर गाझियाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी रक्षाबंधनाच्या (राखी पौर्णिमा) निमित्त देशभरात एक करोड नवकार महामंत्राचा जप करण्यात आला. नाशिक शहरात तीन ठिकाणी दिवसभरात सुमारे ८० हजारपेक्षा अधिकवेळा नवकार महामंत्र जप करण्यात आला.  जैन धर्मियांमध्ये नवकार महामंत्र जपाचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. हा मंत्र सगळ्यात मोठा मंत्र मानला जातो. जैन धर्मातील प्रत्येकजण या मंत्राचा जप करतात. त्यामुळे रक्षाबंधन सणाला देशभरात सुमारे एक करोड नवकार महामंत्र जप करण्यात येत आहे. यात सोलापूर, मालेगाव, मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे.नाशिक येथे गजपंथ येथे सकाळी नवकार महामंत्र जप करण्यात आला. तसेच दुपारी नाशिकरोड आणि सायंकाळी म्हसरूळ, गजपंथ सोसायटीत हर्षवर्धन गांधी यांच्या निवासस्थानी नवकार महामंत्र जप करण्यात आला. शहरात दिवसभरात सुमारे ८० हजारपेक्षा अधिकवेळा नवकार महामंत्र जप करण्यात आला.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम