शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विठेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 23:05 IST

लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देलोहोणेर : व्हाईस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड

लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विठेवाडी येथील विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक सोसायटी कार्यालयात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्याशी अधिकारी सुजय पोटे होते. चेअरमन पदासाठी प्रशांत शंकर निकम व व्हाईस चेअरमन पदासाठी समाधान पंडित निकम यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पोटे यांनी प्रशांत निकम याची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी नवनिर्वाचित संचालक महेंद्र आहेर, कुबेर जाधव, पंडित निकम, बाळू सोनवणे, तानाजी निकम, शशिकांत निकम, जिभाऊ बोरसे, सुनंदा निकम, सुनीता निकम, अभिजित निकम, कैलास कोकरे आदींसह पंडित निकम, दिनकर जाधव, अशोक आहेर, धनाजी निकम, बाळासाहेब निकम, फुला जाधव, नंदलाल निकम, ईश्वर निकम, प्रवीण निकम, टिंकू निकम, धनंजय बोरसे, अमर जाधव, राहुल निकम, जितेंद्र निकम, तुषार निकम, नानू निकम, करण निकम, अशोक निकम, विकी निकम यांचेसह सोसायटीचे सचिव संजय निकम, गोरख पवार, सुभाष पगार आदी उपस्थित होते. कुबेर जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Electionनिवडणूकtalukaतालुका