शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रकाश देवरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 14:32 IST

सटाणा : येथील बाजार समितिीच्या उपसभापतिपदी अजमिर सौंदाणे गणाचे संचालक प्रकाश चिंतामण देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देप्रकाश चिंतामण देवरे यांच्या नावावर एकमत

सटाणा : येथील बाजार समितिीच्या उपसभापतिपदी अजमिर सौंदाणे गणाचे संचालक प्रकाश चिंतामण देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.प्रभाकर रौंदळ यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदाच्या निवडीसाठी शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता सभापती सुनिता देवरे यांनी बोलविलेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या रिक्त पदाबाबत चर्चा होऊन या पदासाठी अजमिर सौंदाणे गणाचे संचालक प्रकाश चिंतामण देवरे यांच्या नावावर एकमत होऊन अर्ज भरण्यात आला. निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने सभापती देवरे यांनी उपसभापतिपदी प्रकाश देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. देवरे यांना श्रीधर कोठावदे, संजय बिरारी हे सूचक व अनुमोदक होते. निवडीनंतर मावळते उपसभापती रौंदळ यांच्या हस्ते देवरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ संचालक श्रीधर कोठावदे, सरदारसिंग जाधव, संजय सोनवणे, नरेंद्र अहिरे, संजय देवरे, पंकज ठाकरे, मधुकर देवरे, तुकाराम देशमुख, जयप्रकाश सोनवणे, संदीप साळे, केशव मांडवडे, रत्नमाला सूर्यवंशी, मंगल सोनवणे, वेणूबाई माळी, किरण अहिरे, विनोद अहिरे, बिंदू शर्मा, प्रसाद पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Electionनिवडणूकmarket yardमार्केट यार्ड