शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीबाबत गावात प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:39 IST

मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या कडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली.

ठळक मुद्देमानोरी : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी केले प्रबोधन

मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या कडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) व प्लास्टिक बंदीसाठी तालुकास्तरावर झालेल्या कार्यशाळेत प्लास्टिक बंदी वर गावातील दुकानांत, बाजारात वापरात न आणण्यासाठीच्या सूचना अधिकाºयांकडून देण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, राजू सानप, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सोनाली बैरागी, आशा कार्यकर्त्या सुवर्णा भवर, अंगणवाडी सेविका संगीता कवीश्वर, भाऊसाहेब फापाळे, तुकाराम शेळके, शरद वाघ, जी. एन. मढवई, संभाजी पवार, देवराम शेळके, संतोष शेळके, ग्रामपंचायत कर्मचारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.