शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

टाळेबंदी हटूनही ‘पॉवरडील’ बंदच

By admin | Updated: August 23, 2015 22:59 IST

कामगार हवालदिल : क्रॉम्प्टन पॅटर्न वापरण्याची मागणी

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचा संप अखेर मिटला असून, या कारखान्यात उत्पादन सुरळीत सुरू झाले आहे. पॉवरडीलमध्ये टाळेबंदी हटवूनही अद्यापही व्यवस्थापनाने हा कारखाना सुरू केलेला नाही. त्यामुळे क्रॉम्प्टन पाठोपाठ हा कारखानाही त्वरित सुरू करावा, या अपेक्षेवर कामगार आहेत.क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत गेल्या १०३ दिवसांपासून सुरू असलेला संप अखेरीस निमा-आयमा या संस्था तसेच कामगार संघटनेच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे कामगार उपआयुक्तांच्या बैठकीत मिटला. दरम्यान, कामगार उपआयुक्तांकडे यासंदर्भात वाद प्रविष्ट असतानाच व्यवस्थापनाने १२ जूनपासून टाळेबंदी जाहीर केली असून, त्यामुळे कामगार रस्त्यावर आले आहेत. मध्यंतरी म्हणजेच १३ जुलै रोजी कामगार उपआयुक्तांनी ही टाळेबंदी बेकायदा ठरविली; परंतु त्यानंतरही व्यवस्थापनाने अद्याप कारखाना सुरू केलेला नाही. गेल्या १७ तारखेला कामगार उपआयुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे; परंतु व्यवस्थापनाने अद्याप त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. कंपनीने आर्थिक तोट्याचे कारण दाखविल्यानंतर कामगार संघटनेने सबुरीची भूमिका घेत आहे, त्या स्थितीत आणि वेतनावर कामगार काम करण्यास तयार आहे. (प्रतिनिधी)