शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वात जगाला उद्धारण्याची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:14 IST

येवला : जगाचा उद्धार करायला भगवंत समर्थ असला तरी प्रत्येकाच्या घरोघरी तो पोहचू शकत नाही म्हणून आई हीच उद्धारकर्त्या परमेश्वराचे रूप मानली जाते. उदात्त मूल्यांचे संस्कार करणारी आईच जगाचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन सुवर्णाताई जमधडे यांनी केले.

ठळक मुद्देसुवर्णा जमधडे : मातृत्वदिनानिमित्त व्याख्यान

येवला : जगाचा उद्धार करायला भगवंत समर्थ असला तरी प्रत्येकाच्या घरोघरी तो पोहचू शकत नाही म्हणून आई हीच उद्धारकर्त्या परमेश्वराचे रूप मानली जाते. उदात्त मूल्यांचे संस्कार करणारी आईच जगाचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन सुवर्णाताई जमधडे यांनी केले.येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मातृत्व दिनानिमित्त ऑनलाइन विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून जमधडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे तर प्राचार्य डॉ. सुभाष निकम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.काल, आज आणि उद्याही आईची महती सारखीच होती, आहे आणि राहील. आई शब्दाची देवालाही नवलाई आहे, म्हणूनच तर पंढरपूरचा विठ्ठल ही स्वतः ला ह्यविठाईह्ण म्हणून घेतो. उदात्त विचारांच्या आईने ध्रुवबाळाला अढळपदापर्यंत पोहोचविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, महात्मा गांधींना महात्मा पदापर्यंत पोहोचविले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीनदलितांचा उद्धार करणारे भिमाई झाले, साने गुरुजी मातृहृदयी संस्कारी शाम झाले. अशी हिमालयाच्या उंचीची माणसं आईमुळेच घडू शकली, असे जमधडे यांनी सांगितले.प्रास्ताविक डॉ. मनिषा गायकवाड यांनी, प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य शिवाजी गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी तर आभार प्रा. टी. एस. सांगळे यांनी मानले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी