शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा खंडित होऊन विजेचा लंपडाव ; झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्या विद्युत तारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:29 IST

नाशिक शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.

ठळक मुद्देझाडाच्या फांद्यांमध्ये गुरफटल्या विद्युत ताराशरणपूर रोड परिसरात विजेचा लपंडाव

नाशिक : शहरातील विविध भागांत विद्युत तारांच्या देखभाल दुरुस्तीअभावी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शरणपूररोड परिसरातही असा प्रकार सुरू असून, रस्त्यावरील विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र महावितरण या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मात्र विद्युत विभागाकडून केवळ सोयीस्कर असलेल्या फांद्या छाटल्या जात असल्याने अनेक ठिकाणी विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत आहेत. एकीकडे मान्सूनपूर्व उपाययोजना म्हणून अशाप्रकारे विद्युततारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या अशास्त्रीय पद्धतीने छाटल्या जात आहे. त्यामुळे झाड एक बाजूने झुकल्याने पाऊस अथवा हवेने उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होत आहे, तर दुसरीकडे झाडांच्या फांद्या विद्युत खांबांच्या उंचीवर असलेल्या तारांच्याही वर वाढल्याने वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार होत असताना महावितरणचे याकडे दुर्लक्ष होताना आहे. 

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक