शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याने खेडला पोल्ट्री शेड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:13 IST

सर्वतिर्थ टाकेद : खेड (ता. इगतपुरी) येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक चंद्रकांत किसन वाजे यांचे पोल्ट्री शेड रविवारी (दि.२०) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पाऊस झाल्याने कोसळले. यावेळी पोल्ट्रीची देखरेख करणारा प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्याने तो बचावला.

ठळक मुद्देसाधारण अडीच हजार कोंबड्या शेडखाली दबल्या जावून मृत्यूमुखी

सर्वतिर्थ टाकेद : खेड (ता. इगतपुरी) येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक चंद्रकांत किसन वाजे यांचे पोल्ट्री शेड रविवारी (दि.२०) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पाऊस झाल्याने कोसळले. यावेळी पोल्ट्रीची देखरेख करणारा प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्याने तो बचावला.चंद्रकांत वाजे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्या मळ्यात १०० बाय ३० चे पोल्ट्री शेड बांधले होते. त्यामध्ये तीन हजार ब्रॉयलर कोंबड्या होत्या. या कोंबड्या दोन ते तीन दिवसांत त्या बाजारात विकण्यासाठी पाठवणार होते. मात्र, वादळी वाऱ्याने भिंती व पत्रे कोंबड्यावर कोसळल्याने साधारण अडीच हजार कोंबड्या पडलेल्या शेडखाली दबल्या जावून मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाल्याने यातील पक्ष्यांना खाद्य देण्यात येणारे साहित्य, पाईपलाइन, लोखंडी जाळी, पक्षी खाद्य आदी साहित्याचे नुकसान झाले आहे.बाळू कचरे, पोलीस पाटील अंकुश वाजे, सखाराम वाजे, संदीप मालुंजकर, व्यंकटेश्वरा हॅचेरी कंपनीचे स्वप्निल मोरे, हेमराज भामरे आदी ग्रामस्थांनी पाहणी करून शासनाने दखल घेऊन पोल्ट्री व्यावसायिकाला मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAccidentअपघात