शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:41 IST

नाशिक : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीने निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम स्थगित केले असल्याने नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगिता १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमदेखील स्थगित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचे कामकाज थांबविण्यात आलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीने निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम स्थगित केले असल्याने नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगिता १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमदेखील स्थगित करण्यात आला आहे.चालू महिनाअखेरीस जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. शुक्रवारपासून (दि. ६) नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली असतानाच आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम आहे. त्या स्थितीत स्थगित करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे.कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत कोरोनाशी लढण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. याचदरम्यान, जिल्'ातील ग्रामपंचायतींच्यादेखील निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. निवडणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी तसेच सभा, मेळाव्यांमुळे गर्दीची शक्यता गृहित धरून निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. आहे त्या टप्प्यावर निवडणुकीचे कामकाज थांबविण्यात आलेले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकzpजिल्हा परिषद