शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शहर एस.टी बसेस कायमस्वरुपी बंदची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:18 IST

नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस बंद आहेतच यापुढच्या काळात बसेस सुरू करण्याबात महामंडळाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजते.

ठळक मुद्देनिमित्त कोरोनाचे: तोट्याचेही कारण ठरणार महत्वपुर्ण

नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस बंद आहेतच यापुढच्या काळात बसेस सुरू करण्याबात महामंडळाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजते.गेल्या अनेक वर्र्षापासून राज्य परिवहन महामंडळाकडून शहर बसेस चालविण्यास नकार दिला जात असून महापालिकेनेच शहरातील बसेसे चालविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. गेल्या सात वर्षात महामंडळाने तर मनपाला अनेकदा अल्टीमेटम देत शहरातील सर्व बसेस बंद करण्याचे निर्वाणीचे पत्र देखील दिलेले आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळाचे प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरूवात केली असून शहरातील निम्पयाहून अधिक बसेस बंद केल्या देखील आहेत.यापूर्वी महामंडळाच्या शहरात १२० बसेस सुरू होत्या. टप्पटप्याने या बसेस बंद करून केवळ ४० बसेस शहरात धावत होत्या. कोरोनामुळे सर्वच बसेसे बंद करण्यात आल्यानंतर आपोआपच शहरातील बससेवा देखील बंद करण्यात आली. जिल्हांतर्गत आणि परराज्यात बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरातील बसेस मात्र अजूनही बंदच आहेत. कोरोनाचे निमित्त साधून यापुढे या बसेस सुरू करायच्याच नाही असा विचार महामंडळाकडून सुरू झाल्यााचे समजते.कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाकष आर्थिक नुकसानीचे कारण देखील आहे. अजूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या बसेस सुरू आहेत. त्यांच्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. शासनाने शहरातील बसेस सुरू करण्याचे आदेश दिले तरी नाशिकमध्ये मात्र रस्त्यावर किती बसेस धावतील याची शाश्वती नाही. कोरोनाचे निमित्त साधून बससेवा मनपानेच चालवावी याबाबतचा आग्रह धरण्याची दाट शक्यता आहे; तर कोरोनामुळे मनपाला बससेवेचा खर्च परवडणारा नसल्याचेही कारण मनपाकडून पुढे केले जाण्याची शक्यता आहे.नाशिक विभागीय एस.टी महामंडळ तसेचही शहरात बसेस चालविण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे कोरोनानंतर होणाºया घडामोडी आणि बदलांमध्ये एस.टी सेवेचा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्य महामंडळ शहर बसेसेवेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे तर मनपाला बसेसेवेसाठी तत्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी लागणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक