शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यद्कीय परीक्षा वेळापत्रकात बदलाची शक्यता ;  अमित देशमुख यांच्या विद्यापीठा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सुचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 16:48 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ जून पासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून शासनाला सुधारीत प्रस्ताल सादर होणार असून त्यामुळे परीक्षांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा वेळापत्रकात बदलाची शक्यताआरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा वेळापत्रकात बदलाची शक्यता

नाशिक : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ जून पासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून शासनाला सुधारीत प्रस्ताल सादर होणार असून त्यामुळे परीक्षांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१४) परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातील कोविड विषयक सध्य परिस्थितीच्या पार्श्वूभूमीवर राज्यात लागू असलेले कडक निर्बंध लक्षात घेत परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात फेरप्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी दिले. यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. २ जून २०२१ पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-२०२० पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. परंंतु, बैठकीत अमित देशमुख यांनी फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्याने पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक बैठकीस उपस्थित होते.

उन्हाळी-२०२१ पदव्युत्तर परीक्षांचे प्रस्ताव सादर होणारपदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२१ परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. या परीक्षा आधिच प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या परीक्षेचे वेळापत्रक जाहिर होणे आवश्यक असल्याने परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी शासनाला प्रस्ताव प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सुचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाMedicalवैद्यकीय