शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:17 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़अंबड लिंकरोड परिसरातील रहिवासी शीतल आरक यांची दुचाकी (एमएच १५, बीबी ९२७७) जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळातून चोरट्यांनी चोरून नेली होती़ यापूर्वीही जिल्हा रुग्णालयातून दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना घडलेल्या असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत़या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी गुन्हे शाखेस सांगितले होते़ त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.या दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली़पोलिसांनी या दुचाकी चोरट्यांकडून जिल्हा रुग्णालयातून चोरलेली दुचाकीसह आणखीदोन दुचाकी (एमएच एफजी ७४९५ व एमएच ०८ एक्स ५४०१) जप्तकेल्या आहेत़ सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :Crimeगुन्हा