शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-कळवण राज्य मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:57 IST

वरखेडा : नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू असून संथगतीने काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत ...

ठळक मुद्देवरखेडा : नागरीक रस्त्यावर येण्याच्या तयारीत

वरखेडा : नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू असून संथगतीने काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठिक-ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने अनेकांना अपघात जीव गमवावा लागला आहे. या जीवघेण्या रस्त्याची त्वरीत सुधारणा करण्याची मागणी त्रस्त वाहनधारक व नागरीकांनी केली आहे.नाशिक-कळवण राज्य मार्गाचे अकराळे फाटा ते कळवण पर्यंत दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक पुर्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करून गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू केले. मात्र अद्यापही दिंडोरी शहरातील कॉंक्रीटीकरण व ठिक-ठिकाणी नुतणीकरणाचे काम पुर्ण झालेले नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्याच प्रमाणे आरोग्य विद्यापीठ ते अकराळे फाटा या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे.नाशिक-गुजरात राज्याला जोडणारा मुख्य रस्ता असून राज्य, परराज्यातून दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्र तसेच अर्ध शक्तीपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत असते. दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याच्या कामकाजाकडे लोकप्रतिनिधीनी त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.नाशिक-कळवण राज्य मार्गावरील अवनखेड पुलाची व त्याच प्रमाणे ठिक ठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याकडे त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा स्थानिकांच्या माध्यमातून जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.- सुनिल जाधव, स्थानिक ग्रामस्थ.  (फोटो १३ वरखेडा १)

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात