शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खर्जुलमळा रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:19 IST

नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : वाहन चालकांची कसरत

खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे झालेली दुरवस्था.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसराला नव्याने विकसित होत आलेल्या वसाहतींमुळे वैभव प्राप्त झाले आहे. परंतु या परिसरातील रस्ते चीखलमय झाल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपाचे रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या भागातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका