शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:03 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

ठळक मुद्देसंबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.या महामार्गावरील औंदाणे व वनोली, विरगाव ढोलबारे आदी गावांजवळ पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे पडली आहेत. अपघातांमुळे या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी अतिशय जवळच अससल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, खड्डे कोणते टाळावे व कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरु स्ती करावी अशी मागणी होत आहे.विंचुर प्रकाशा महामार्गवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असुन अनेक वाहनधारक जखमी होत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे. वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशाना जीव मुठीत धरु न रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे येथे गतिरोधक व दिशादर्शक फलकांसह खड्ड्यांची डागडुजी करण्याची करज आहे.- वसंत भामरे, माजी पंचायत समिती उपसभापती.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग