शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब बागांवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:57 IST

डाळिंब बागांवर कु-हाडऔदांणे - तेल्या, मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे वैतागलेले शेतकरी डाळिंब बागा कु-हाडीने नामशेष करीत असून प्रसंगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बागा नष्ट करण्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील औदांणेसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. कसमादे परिसर डाळिंब बागांचा अग्रेसर बाल्लेकिल्ला मानला जात होता. परंतु तेल्या- मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले होते व सतत ...

डाळिंब बागांवर कु-हाडऔदांणे - तेल्या, मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे वैतागलेले शेतकरी डाळिंब बागा कु-हाडीने नामशेष करीत असून प्रसंगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बागा नष्ट करण्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील औदांणेसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. कसमादे परिसर डाळिंब बागांचा अग्रेसर बाल्लेकिल्ला मानला जात होता. परंतु तेल्या- मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले होते व सतत दुष्काळी परिस्थिती गारपीट, औषध फवारणी ,खर्च, भाव नसल्याने निघेनासा झाला होता. शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. ब-याच शेतक-यांनी डाळिंब बागा नष्ट केल्या व भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला. पंरतु कांदा लागवड मोठया प्रमाणात केली गेली. चढ उतार होणारे भाव कोणाला सापडला तर कोणाला नाही अशी शेतक-यांची अवस्था झाली. त्यातच भाजीपाला पिकालाही ह्या वर्षा समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला. अन्य बागा शेतकºयांनी राखुन ठेवल्या होत्या. परंतु भाव व तेल्या रोगामुळे सर्वच बागा नष्ट करत लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करित आहेत व आंतरिपकांकडे शेतकरी वळु लागला आहे. फ्लावर , कोबी .मेथी,कोथंबीर ह्या भाजीपाला पिकालाही भाव भेटत नसल्याने शेतकर्यांच्या बाजार रु पी दरबारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.-------------------डाळिंब बागाचा कसमादे परिसर अग्रेसर होता.परंतु मºया, तेल्या रोगाच्या थैमानाने बागा नष्ट कराव्या लागल्या. त्यावर मात करत शेतकºयांनी कांदा , कोबी लागवड केली. परंतु या पिकांनाही भाव योग्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोडीत सापडले आहेत.-प्रभाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी

टॅग्स :Nashikनाशिक