पोलिसांची कसरत...वाहतूक पोलिसाने तपासणीसाठी गंगापूररस्त्यावर एका दुचाकीस्वाराला थांबविले असता तो आपल्या दुचाकीची चावी घेऊन पसार झाला. अखेर वाहतूक पोलिसालाच ही दुचाकी आपल्या सहकाऱ्याच्या सहाय्याने अशी घेऊन जावी लागल्याचा क्षण टिपला आहे नीलेश तांबे यांनी.
पोलिसांची कसरत...
By admin | Updated: May 8, 2015 00:37 IST