शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:09 IST

घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले.

घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. पोलीस ठाण्यातर्फे पोलीस रेझिंग डे निमित्ताने गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्र माप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विविध क्र ीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कबड्डी, चमचा लिंबू, गोळा फेक, लांब उडी, खो खो आदी स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्यातर्फेजनजागृती म्हणून विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांची सखोल माहिती देण्यात आली. हेल्मेटचा फायदा आणि सक्ती, सीट बेल्टमुळे होणारे फायदे, ट्रिपल सीटचे तोटे, मोटार अपघात आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्र माप्रसंगी वाहतूक पोलीस हवालदार बबन सोनवणे, गोपनीय कर्मचारी सोमनाथ बोराडे, मुख्याध्यापक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक