शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:57 IST

वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने सामाजिक भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहून काम करावे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले़

नाशिक : वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने सामाजिक भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहून काम करावे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले़  पोलीस आयुक्तायातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पोलीसमित्र योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या प्रशिक्षण शिबिरातील विजेत्यांना बक्षीस वितरणप्रसंगी सिंगल बोलत होते़ यावेळी शिबिरातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत सुमारे ८० प्रशिक्षण सत्रे पार पडली असून, त्यातून सुमारे दोन हजार कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोमनाथ राठी यांनी प्रत्येकाने आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा आपल्या कामात कुशलतेने वापर करणे, शरीराबरोबरच मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी कारायचे व्यायाम, सतत प्रोत्साहित राहून कामात आनंद निर्माण करण्याचे विविध उपायसांगितले.  यावेळी विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस कल्यााण विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता निकम, पोलीस उपनिरीक्षक नयना आगलावे, कर्मचारी रुचा हिरे, हेमंत बढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस