शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बरू यास २७ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: May 24, 2014 00:56 IST

नाशिक : समीर हांडे खून प्रकरणातील संशयित किशोर बरू यास आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला बरू हा काल पोलिसांना शरण आला होता.

नाशिक : समीर हांडे खून प्रकरणातील संशयित किशोर बरू यास आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला बरू हा काल पोलिसांना शरण आला होता. मखमलाबाद नाक्यावरील कोठारवाडी परिसरात राहणार्‍या प्रवीण ऊर्फ समीर हांडे या युवकाच्या हत्त्या प्रकरणात तीन महिन्यांपासून बरू फरारी होता. यापूर्वी पोलिसांनी सर्व सहा संशयितांना अटक केली आहे.तीन महिन्यांपूर्वी समीर हांडे याची तोंडावर गोळी झाडून हत्त्या करण्यात आली होती. या प्रकरणी तुकाराम चोथवे, नीलेश नेरूकर, अमोल चांगले, प्रवीण कुमावत, पप्पू खैैरे व किशोर बरू अशा सहा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते. बरू हा काल पंचवटी पोलिसांना शरण आला होता. आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, बरू याची भीम पगारे हत्त्या प्रकरण तसेच दरोड्याच्या तयारीत असल्या प्रकरणीही चौकशी होणार असल्याचे समजते. (वार्ताहर)