शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी खुनातील संशयितांना पोलीस कोठडी

By admin | Updated: March 7, 2017 20:58 IST

दमदाटी, मारहाण व शिवीगाळ करतो याचा राग;चौघा संशयितां

नाशिक : ओळखीच्या युवतीशी बोलतो तसेच दमदाटी, मारहाण व शिवीगाळ करतो याचा राग मनात धरून चौघा संशयितांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दीपक अहिरे या हमालाची प्रेमप्रकरणातून शनिवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली़ या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी दोघांना न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तर दोघा विधीसंघर्षित बालकांची बाल निरीक्षणगृहात रवानगी केली आहे़औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग येथील युवक दीपक दगडू अहिरे (३१) हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील काम आटोपून दुचाकीने घरी जात असताना चार - पाच संशयितांनी बाजार समितीजवळील हॉटेल उत्तम हिरासमोर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ या प्रकरणी नवनाथनगर येथील मयूर किरण पगारे, दिगंबर किशोर वाघ या दोघांना मुंबईतून तर दोन विधीसंघर्षित बालकांना शहरातून अटक केली़ या चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, या खुनातील पाचव्या संशयितास नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातून अटक करण्यात आली असून, तो विधीसंघर्षित असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे़ (वार्ताहर)