शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्टा बाळगणाऱ्याला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:03 IST

मालेगाव मध्य : शहरातील सोनिया कॉलनी येथे मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारुण खान अय्युब खान यास अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.

मालेगाव मध्य : शहरातील सोनिया कॉलनी येथे मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारुण खान अय्युब खान यास अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीषक संदीप दुनगहू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनिया गांधी कॉलनीच्या कोपºयालगत हारुण खान अय्युब खान रा. सोनिया गांधी कॉलनी यास ताब्यात घेत त्यांची झडतीत एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे मिळून आले. त्याला मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरूवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलीस हवालदार वसंत महाले, पोलीस शिपाई फिरोज पठाण, चेतन संवत्सरकर आदिंचा समावेश होता. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गिरी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी