शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालय : २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:52 IST

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत तसेच आडगावचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह २७ पोलीस अधिका-यांच्या बदल्या उपनगरचे प्रभाकर रायते यांची शहर वाहतूक शाखेत

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील २७ व नाशिक परिक्षेत्रातील २३ अशा ५० पोलीस अधिका-यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोर्जे यांनी बदल्या केल्या आहेत. आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हे शाखेत तर, उपनगरचे प्रभाकर रायते यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आयुक्तालय हद्दीतील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह २७ पोलीस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची शहर वाहतूक शाखेत, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत तसेच आडगावचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांची त्याच ठिकाणी बदली झाली आहे. उपनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनवीर परदेशी, आडगावचे सहाय्यक निरीक्षक संजय बिडगर, सरकारवाड्याचे सहाय्यक निरीक्षक विलास शेळके यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे. नाशिकरोडचे सहाययक निरीक्षक कुंदन सोनोने यांची विशेष शाखेत, सरकारवाड्याचे सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव, पंचवटीचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, रघुनाथ शेगर, इंदिरानगरचे सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते यांची वाहतूक शाखेत तर, सातपूरचे सहाय्यक निरीक्षक संदीप वºहाडे यांची दंगल नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. याचप्रमाणे, उपनिरीक्षक अनिल बागुल, तुळशीराम पाळदे, वैशाली शिंदे, हर्षराणी देवरे, सुवर्णा हांडोरे, राकेश शेवाळे, सुनील बोडके, सुनील कासर्ले, रघुनाथ सातपुते, प्रवीण बाकले, गणेश जाधव, तुषार चव्हाण, श्वेता बेल्हेकर, आजिनाथ मोरे यांच्याही वाहतूक, विशेष यासह विविध शाखांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTransferबदली