शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालय : तेजस्विनी पुरस्कार प्रदान कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:22 IST

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचाºयांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़

ठळक मुद्देपूर्वी व आताच्या महिलांमधील सामाजिक बदलांबाबत भाष्य किशोरवयातील शारीरिक बदलाबाबत माहिती

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचाºयांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़ पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली व लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या फिचर एडिटर तथा लेखिका अपर्णा वेलणकर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी होत्या़ वेलणकर यांनी पूर्वी व आताच्या महिलांमधील सामाजिक बदलांबाबत भाष्य केले़ तसेच मुलींना ज्याप्रमाणे किशोरवयातील शारीरिक बदलाबाबत माहिती देतो त्याचप्रमाणे मुलांनाही द्यायला हवी, असे सांगितले़ पोलीस आयुक्त सिंगल व प्रमुख अतिथी अपर्णा वेलणकर यांच्या हस्ते प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी केले़ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांनी आभार मानले़ यावेळी महापौर रंजना भानसी, पोलीस उपआयुक्तविजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह शांती राधाकृष्णन, स्नेहल कोकाटे, मनाली पाटील, श्रद्धा भुजबळ, सुजाता चव्हाण, शारदा नखाते आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते़यांचा झाला सन्मानआंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, श्रद्धा नलमवार (नेमबाज), दीप्ती राऊत (पत्रकार), शोभा पवार (सामाजिक कार्यकर्त्या), लीला जोजारे (प्रशासकीय अधिकारी), अर्चना खेतमाळीस-गोरे (तहसीलदार), लक्ष्मी जाधव (फळविक्रेते), मीराबाई अहिरे (मोचीकाम), मानिनी देशमुख (परिचारिका), गौरी खैरनार, किरण खरे, अबोली लहामगे (पेट्रोलपंप कर्मचारी), नंदा जाधव, सुनीता संगमनेरे (अंशकालीन कर्मचारी), ज्योती डोके, विमल अहेर, संगीता चव्हाण (सफाई कर्मचारी), एम़ आऱ दातीर (लेखा शाखा), मनीषा सोनार (आस्थापना), आऱ एम़ जगताप (पत्रव्यवहार शाखा), मुस्कार खान, प्रियंका एखंडे (सायबर अ‍ॅम्बेसिडर) तसेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले़