शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:36 IST

घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअरुंधती राणे : वाडीवºहे पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक

घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी सांगितले.वाडीवºहे पोलीस ठाण्यात मंगळवारी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, जागरूक नागरिक आदींची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीमती राणे बोलत होत्या. तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वांगीण प्रशिक्षित करून सतर्क करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाºया उपाययोजनांची जय्यत तयारी प्रशासनस्तरावरून करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गेल्या वर्षी उत्कृष्ठ कामगिरी करणाºया गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी सांगितले की वाडीवºहे, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाºया प्रत्येक घटनेवर २४ तास पोलीस पथकाचे सुक्ष्म लक्ष राहणार आहे. तालुक्यात गणेशोत्सव काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात ठेवली जाणार आहे.बैठकी प्रसंगी पोलीस हवालदार सोमनाथ बोराडे, जी. एस. परदेशी, ए. आर. बोडके, बी. पी. भगत, पी. आर. मोरे, बी. डी. सोनवणे, आर. ए. शेख, आर. पी. मुळाणे, के. यु. निंबाळकर, पी. जी. भोईर, एम. एस. गाडे, दिलीप चौधरी, पिंपळदचे सरपंच कड आदींसह विविध गावातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सवाचे नियमगणेश मंडळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. गणेश उत्सवाचे मंडप न्यायालयाच्या नियमानुसार असायला हवे, मंडपासाठी रस्ता रु ंदीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त जागा वापरू नये रस्त्यावरील वाहतुकीच्या दिशेनेच मंडपाचे प्रवेशद्वार असावे, सिग्नल आणि चौकाच्या १०० फूट अंतरामध्ये कोणताही मंडप उभारू नये, ध्वनी प्रदूषणाचे कसोशीने पालन करावे, मंडळांची आॅनलाईन नोंदणी करावी, ज्यामुळे पोलिसांना सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, रस्त्यावर, मंडपाजवळ गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. उत्सव काळात नागरिकांना अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले.