शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सटाणा महाविद्यालयात कविसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:44 IST

सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले.

सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले. ज्येष्ठ अहिराणी कवी डॉ. एस. के. पाटील व निसर्गकवी तुकाराम धांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात महाविद्यालयातील प्रतिभावान कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. डॉ. धोंडगे यांनी मार्गदर्शन केले.डॉ. एस. के. पाटील यांनी कवितेचे महत्त्व सांगताना कवितेत समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. समाजाचे सुख, दु:ख, व्यथा,वेदना, कवितेतून व्यक्त होतात, असे सांगून विनोदी शैलीतून अहिराणी कविता सादर केल्या. यासह राजकारणावर आधारित तसेच कौटुंबिक व प्रेम कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनात अस्मिता तांबे, निकिता पवार, निकिता गुंजाळ, प्रियंका कापडणीस, शुभम अहिरे, प्रगती देवरे, उज्ज्वला शिंदे, धनश्री येवला या विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. आर. पवार, डॉ. मनीषा सोनवणे, प्रा. पी. आर. पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. बी. राठोड यांनी केले. प्रा. एन. आर. निकम यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक