नाशिक : कारसाठी चालक म्हणून एका युवकाला नोकरीला ठेवणे गोविंदनगरमधील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. सदर चालकाने विश्वास संपादन करून वर्षभरापूर्वी मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्याची फिर्याद बुधवारी (दि.८) मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयित चालकाच्या मुसक्या काही तासांमध्ये आवळून त्याच्याकडून सोने-चांदीही हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येथील गोविंदनगर परिसरातील एका बंगल्यात घरफोडीमध्ये सुमारे चौदा लाखांचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:01 IST
कारसाठी चालक म्हणून एका युवकाला नोकरीला ठेवणे गोविंदनगरमधील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. सदर चालकाने विश्वास संपादन करून वर्षभरापूर्वी मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा
ठळक मुद्देगुन्ह्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यातसंशयित चालकाच्या मुसक्या