शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी व्यापाऱ्याची लूट

By admin | Updated: June 21, 2017 01:21 IST

प्रवासी व्यापाऱ्याची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : शालिमारयेथून नाशिकरोडला रिक्षातून येणाऱ्या व्यापाऱ्याला उपनगरजवळ दमदाटी करून मारहाण करीत जबरी लूट करणाऱ्या पंचवटी फुलेनगर भागातील तीन संशयितांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.लासलगाव येथील शास्त्रीनगर येथे राहणारे व्यापारी अनिलकुमार कांकरिया (३३) यांचे शालिमार येथे आयुष एंटरप्राईजेस नावाचे दुकान आहे. कांकरिया हे सोमवारी रात्री शालिमार येथून नाशिकरोडला येण्यासाठी रिक्षा (एमएच १५, झेड ९९२०) मध्ये बसले. त्यांच्यासोबत आणखीन दोन युवक रिक्षामध्ये बसले. उपनगर शांती पार्कच्या रस्त्याला रिक्षा आणून रिक्षाचालक व इतर दोघांनी कांकरिया यांना मारहाण करत त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी, मोबाइल रोख रक्कम असा एकूण २२ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरी करून त्यांना रिक्षातून उतरवून देत पोबारा केला. या प्रकारानंतर कांकरिया यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. फियादीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी वापरलेली रिक्षा व संशयितांच्या वर्णनावरून सोनू डॅनियल खंडारे (२५), अजय सुनील जिवडे (२३), मदन बाळकृष्ण गायकवाड (२१) सर्व रा. कालिकानगर फुलेनगर, पंचवटी या तिघा संशयितांना अटक केली आहे.