शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात करवसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:45 IST

सटाणा:येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे.

सटाणा:येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे. या गांधीगिरीमुळे थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.आज शुक्र वारपासुन घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांकडुन करवसुलीसाठी विशेष धडक मोहिम पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांनी कर निरिक्षक कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष वसुली पथक निर्माण केले आहे. या पथकात सर्व क्षेत्राचे क्षेत्र प्रमुख व त्यांचे सहाय्यक यांच्यासह महिला कर्मचारी व नळजोडणी खंडीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा - यांचा देखील समावेश करण्यात आला आहे . विशेष वसुली पथकामार्फत थकबाकीदारांच्या दारात ढोलताशा वाजविण्यात येत आहेत .वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडीत करण्यात येत आहेत . मोठया प्रमाणात थकबाकी असणा - यांवर जप्तीचे वॉरट बजविण्यात येत आहेत. सटाणा नगर परिषदेने गेल्या 3 वर्षात सलगपणे 90 त्न पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट पूर्ण केले आहे. या वर्षी 95 त्न पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट ठेवले आहे. कितीही कालावधी उलटला तरी व्याजासह कराचा भरणा टाळता येणार नसल्याने थकबाकीदारांनी वेळेत कर भरणा करु न कटु प्रसंग टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक