शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकभर प्लॅस्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:14 IST

राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाशिकरोडला कारवाई : थर्माकॉलसह बंदी असलेल्या अनेक वस्तू जप्त

नाशिकरोड : राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.मनपा प्रशासनाला देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स दुकानात राज्यात बंदी घातलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, वाट्या, डिशेस आदी वस्तू साठविल्या असल्याची माहिती मिळाली. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य संचालक सचिन हिरे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, अनिल गांगुर्डे, जनार्दन घंटे, कर्मचारी रोशन दिवे, मनोज फाजगे, संजय काळे, सुभाष जाधव, भरत गायकवाड यांनी सुरक्षारक्षकासह गुरुवारी दुपारी उद्धव ट्रेडर्स दुकानात छापा मारून तपासणी केली असता त्या ठिकाणी बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या विविध वस्तू आढळून आल्या.पाच हजार रुपये दंडमनपाच्या आयशर ट्रकभर थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस, वाट्या, ग्लास आदी साहित्य जप्त करण्यात येऊन दुकान मालक जाजू यांना पाच हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPlastic banप्लॅस्टिक बंदी