शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे झाडांची लागवड, धुळवाडच्या सौंदर्यात घालणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:36 IST

सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'वृक्ष लागवड आणि संगोपन' असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नळवाडी येथे मंचद्वारे राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला असून त्याच धर्तीवर हा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देसह्याद्री युवा मंचचा पर्यावरण पूरक उपक्रम

सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'वृक्ष लागवड आणि संगोपन' असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नळवाडी येथे मंचद्वारे राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला असून त्याच धर्तीवर हा उपक्रम हाती घेतला आहे.सह्याद्री युवा मंचच्यावतीने विविध प्रकारची २०० झाडे लावण्यात आली. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड झाली. भाऊसाहेब आव्हाड, मारुती आव्हाड, विष्णु आव्हाड, तानाजी आव्हाड, भिकाजी आव्हाड, अर्जुन आव्हाड, बाजीराव आव्हाड, निवृत्ती आव्हाड, मधुकर आव्हाड, प्रकाश आव्हाड, दादाहरी सांगळे, , खंडु आव्हाड, किरण आव्हाड, सागर आव्हाड , मारूती आव्हाड, सोमनाथ घुगे आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडी बरोबरच त्यास संरक्षक जाळ्याही लगेचच बसवण्यात आल्या.पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून मंचद्वारे वृक्ष लागवड व त्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलली जात आहे. परिसर सुशोभित व्हावा, पर्यावरणाचा समतोल टिकावा या सामाजिक उद्देशाने मंचद्वारे विविध गावांत हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, झाडांची लागवड करून जोपासना करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांनी केले.तीन गावांत करणार एक हजार वृक्ष लागवडधूळवाड व्यतिरिक्त दापूर, चापडगाव, देशवंडी या तीन गावांत लवकरच एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. मंचच्यावतीने त्याचे संगोपनही केले जाणार आहे. स्थानिक कार्यकर्ते ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. मंचद्वारे गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. तालुक्यातील आठ गावांत चार हजारावर वृक्षलागवड यापूर्वी करण्यात आली आहे. यातील 80 टक्के झाडे जगवण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटsinnar-acसिन्नर