शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जुनी शेमळी ५०० झाडे लावण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:29 IST

सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संदीप वाघ यांच्या हस्ते रोप भेट देण्यात आले.

जुनी शेमळी : सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संदीप वाघ यांच्या हस्ते रोप भेट देण्यात आले.प्रत्येक वेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले जातात. परंतु या दोन तरु ण युवकांनी एक आदर्श अशी संकल्पना आचरणात आणून झाडांची संकल्पना सुरू केली आहे. ज्या व्यक्तींचे वाढदिवस असतात किंवा ज्या मित्रांना मुलगी जन्माला येते अशा सर्वांना ते झाड भेट देत आहेत. झाडे लावा झाडे जगवा, असा त्यांच्या मोहिमेचा उद्देश आहे.पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या या मोहिमेत ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे व तो संकल्प पूर्ण करू, असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी राहुल पाटील यांनी चांगला उपक्र म हाती घेतल्याचे कौतुक केले. याप्रसंगी श्याम बगडाने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत