शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

समाजात साहित्यिकाचे स्थान अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:32 IST

समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.

ठळक मुद्देनवनाथ गोरे : सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन

नाशिक : समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्यसाहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१३) करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून गोरे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर होत्या. समवेत कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी संजय चौधरी, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके उपस्थित होते. यावेळी गोरे म्हणाले, नाशिकच्या भूमीने शारदेला अनेक बहुमूल्य रत्न दिले आहे, त्यामुळे ही भूमी नेहमीच श्रेष्ठ ठरणारी आहे. या भूमित मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच पाय ठेवण्याची संधी लाभली हे भाग्यच. काळानुरूप साहित्यिकाने आपल्यामध्ये बदल करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचा फायदा साहित्याच्या प्रगतीसाठी करून घ्यायला हवा. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘शेवटी साहित्यिक हा शब्दांचा सौदागर आहे’, हे विसरून चालणार नाही, असे गोरे म्हणाले.प्रास्ताविक प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले.आजचा काळ गुंतागुंतीचा : अपर्णा वेलणकरअपर्णा वेलणकर यांनी आजचा अभिव्यक्तीचा काळ हा संभ्रमावस्था निर्माण करणारा असल्याचे सांगितले. सोशल मीडियाद्वारे मनुष्य हजारोंच्या संख्येने लोकांशी जोडला गेला असला तरीदेखील त्याला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखविण्यासाठी असा एक जवळचा मित्र या काळात सापडणे दुरापास्त झाले आहे, हीदेखील चिंतेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे हा काळ एकाकीपणाची जाणीवदेखील करून देतो.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिकcultureसांस्कृतिक